Gold Silver Rate : आठवडाभरात सोने, चांदी हजारो रुपयांनी उतरले, खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

Silver Price Drop : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आठवडाभरात हजारो रुपयांची घसरण झाली आहे. खरेदीचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर आणि बाजाराचा ताजा ट्रेंड नक्की तपासा.
Gold Silver Rate down new rate update

Gold Silver Rate down new rate update

esakal

Updated on

Gold Silver News : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम २ हजार २०९ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात प्रति किलो ४ हजार ९१७ रुपयांची घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com