Google Maps मुळे जंगलात अडकले नऊ इंजिनियर्स, हत्तीच्या भीतीने रात्रभर गाडीत मुक्काम, नेमकं काय घडलं?

Google Maps Traps 9 Engineers in Forest : नवरात्रीचा कार्यक्रम पाहून चेन्नईला परतणाऱ्या या इंजिनियर्सची कार गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जाताना घनदाट जंगलात अडकली. त्यातच रात्रीच्या वेळी जंगली हत्तीचा आवाज ऐकू आल्याने त्यांची भीती आणखी वाढली.
Google Maps Traps 9 Engineers in Forest

Google Maps Traps 9 Engineers in Forest

esakal

Updated on: 

कधी कधी अनोळखी रस्त्यावर प्रवास करताना मोबाईलवरील नकाशा आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातो, जिथून बाहेर पडणंही कठीण होतं. असाच अनुभव कर्नाटकातील नऊ इंजिनियर्सला आला आहे. नवरात्रीचा कार्यक्रम पाहून चेन्नईला परतणाऱ्या या इंजिनियर्सची कार गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जाताना घनदाट जंगलात अडकली. त्यातच रात्रीच्या वेळी जंगली हत्तीचा आवाज ऐकू आल्याने त्यांची भीती आणखी वाढली. अखेर सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नऊही जणांची सुखरूप सुटका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com