Gorakhpur Stadium: आता IPL सामने गोरखपूरमध्ये? योगींच्या मेगा क्रिकेट स्टेडियम प्रोजेक्टची जोरदार चर्चा; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

Gorakhpur International Cricket Stadium Launched: गोरखपूरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन. 30,000 आसन क्षमता असलेले आधुनिक IPL दर्जाचे स्टेडियम तयार होणार.
Gorakhpur Stadium

Gorakhpur Stadium

esakal

Updated on

पूर्वांचलच्या क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे (Gorakhपुर International Cricket Stadium) भूमिपूजन आणि शिलान्यास केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट्स'पैकी एक असलेले हे स्टेडियम पूर्वांचलला क्रीडा जगतात एक नवी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com