

Summary
सासू-सासरे आणि पतीनेही या अत्याचारात साथ दिल्याचा आरोप आहे.
हुंड्याच्या कारणावरून तिला सातत्याने छळले जात होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेवर दिरानेच दुधातून नशेचे औषध देऊन अत्याचार केल्याचा समोर आले आहे. त्याला पती आणि सासरच्या लोकांनी साथ दिल्याचा पीडितेने आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.