Gorakhpur Viral Video : गोरखपूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी नौकान रोडवर एका जोडप्याचा बाईकवरील धोकादायक स्टंट (Bike Stunt) आणि रोमान्स पाहून नागरिकही थक्क झाले. तरुण बाईक चालवत होता, तर मुलगी इंधन टँकवर विरुद्ध दिशेने बसून त्याच्या गळ्यात हात टाकून रोमान्स करत होती. दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते.