

UIDAI Official Statement
esakal
Government Clarification: आधार कार्डच्या रचनेबाबत एक बातमी सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. त्या दाव्यात म्हटलंय की, लवकरच आधार कार्डचे एक नवीन डिझाईन जारी केले जाणार आहे. यात आधार कार्डवरून व्यक्तीचे नाव, पत्ता आणि आधार क्रमांक पूर्णपणे काढून टाकला जाईल आणि कार्डवर फक्त फोटो आणि क्यूआर कोड दिसेल.