
श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेतील त्रुटी दूर करून, सुरक्षा व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळांच्या भोवताली पर्वतांवर कायमस्वरूपी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्याविषयी आराखडा तयार करण्यात येत आहे.