

sugar price
esakal
central government sugar rules: सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने देशभरातील साखर डिलर्ससाठी साठा ठेवण्याची मर्यादा निश्चित केली असून आता डिलर्सना आपल्याकडे केवळ एक हजार क्विंटल साखर साठवून ठेवता येईल.