Thalapathy Vijay: थलापती विजय यांचं 'एक' आश्वासन; राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील, तमिळनाडूत सत्ताबदल निश्चित! शपथविधी कधी?

Thalapathy Vijay politics: तामिळनाडूमध्ये अखेर उत्सुकता संपली आहे. थलपती विजय यांची तमिळनाडूत सत्ता एंट्री होणार आहे. राज्यपालांकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
Thalapathy Vijay politics

Thalapathy Vijay politics

ESakal

Updated on

तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याबाबतचे पेच आता सुटलेले दिसत आहेत. टीव्हीकेचे प्रमुख विजय कुमार हे तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेले आहेत. गुरुवारी (७ मे) त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. सूत्रांनुसार, थलापती विजय यांनी राज्यपालांना आश्वासन दिले की, त्यांना आवश्यक पाठिंबा असून शपथ घेतल्यानंतर ते विधानसभेत सहजपणे आपले बहुमत सिद्ध करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com