

Vijay Stopped During CM Oath Ceremony
Esakal
What Happened When Governor Interrupted Vijay अखेर तामिळनाडुत मुख्यमंत्री म्हणून अभिनेता जोसेफ विजय यांनी शपथ घेतली. निवडणूक निकालानंतर तब्बल ६ दिवस अनेक नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही बहुमताचा आकडा जुळवताना थलपती विजय यांना घाम फुटला होता. शेवटी लहान पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि त्यानंतर राज्यपालांनी सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं. शनिवारी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आज राज्यपालांकडून थलपती विजय यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.