Greater Noida Crime
esakal
Greater Noida Crime : ग्रेटर नोएडा येथे नातेसंबंधांना काळिमा फासणारा एक अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका विधवा महिलेने आपल्या लष्करी (Army) जावयावर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा गंभीर आरोप केला असून पोलिसांनी (Police) तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे.