Nikki Bhati Case : उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील निक्की भाटी हत्याकांडात नवनवीन पुरावे समोर येत असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे. रुग्णालयाचा मेमो, सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदारांचे जबाब या सर्व गोष्टी तपासात महत्त्वाच्या ठरत आहेत.