GST Reform : देशातील जनता 'गब्बर सिंग टॅक्स' कधीही विसरणार नाही; मल्लिकार्जून खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

GST India : मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की गेल्या आठ वर्षांत मध्यमवर्ग आणि गरीबा लोकांचे जीएसटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. हा कॉंग्रेसचा साधा जीएसटी नसून मोदी सरकारने लादलेला गब्बर सिंग टॅक्स आहे.
PM Modi addressing the nation on GST reforms while Mallikarjun Kharge criticizes it as ‘Gabbar Singh Tax’.

PM Modi addressing the nation on GST reforms while Mallikarjun Kharge criticizes it as ‘Gabbar Singh Tax’.

esakal

Updated on

Summary

  1. पंतप्रधान मोदींनी जीएसटीला Second Generation Reform म्हणत गरीब व मध्यमवर्गाला दिलासा मिळेल असे सांगितले.

  2. विरोधकांनी जीएसटीमुळे गेल्या आठ वर्षांत जनतेवर मोठा करभार वाढल्याचा आरोप केला.

  3. मल्लिकार्जुन खर्गेंनी मोदी सरकारच्या जीएसटीला "गब्बर सिंग टॅक्स" म्हणत माफी मागण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी जीएसटी सुधारणांचे महत्त्व स्पष्ट केले आणि त्याला सेंकड जनरेशन जीएसटी सुधारणा म्हटले. जीएसटी सुधारणांमुळे गरीब आणि मध्यमवर्गाला कसा फायदा होईल हे देखील पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. त्यांनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com