BJP woman leader daughter in law : भाजप महिला नेत्याच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल; अंतर्वस्त्रांमध्ये सापडली चिठ्ठी, विवाहबाह्य संबंधांचा आरोप

Saurabh Singh Ishita case : गुजरातमध्ये भाजप महिला नेत्याच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंध आणि छळाच्या आरोपांप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP woman leader daughter in law

BJP woman leader daughter in law

esakal

Updated on

Surat Crime News : सुरतमध्ये भाजपच्या एका महिला नेत्याच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला नेत्याचा मुलगा सौरभ सिंह आणि त्याची कथित महिला मैत्रीण इशिता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर निधीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ वर्षीय निधी सिंहने २३ ऑगस्ट रोजी सुरतमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com