Crime News: धक्कादायक ! पंधरा वर्षांच्या मुलाने भावाची निर्घृणपणे केली हत्या; गर्भवती भावजयीलाही सोडलं नाही, अत्याचार करुन तिलाही संपवलं

Gujarat crime : गुजरातमधील जुनागढजवळ एका १५ वर्षीय मुलाने स्वतःच्या मोठ्या भावाची हत्या केली.भावाचा खून केल्यानंतर आरोपीने त्याच्या गर्भवती भावजयवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिचा गळा दाबून खून केला आणि अत्यंत क्रूरपणे वागणूक दिली.
Police recover bodies of murdered couple from Junagadh village, Gujarat; 15-year-old boy and his mother arrested for the brutal crime.

Police recover bodies of murdered couple from Junagadh village, Gujarat; 15-year-old boy and his mother arrested for the brutal crime.

esakal

Updated on

गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मोठ्या भावाला मारहाण करून ठार मारले आणि नंतर त्याच्या घाबरलेल्या भावजयीवरर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिचीही निर्घृण हत्या केली. जुनागड शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात हा गुन्हा घडला.हे कुटुंब मूळचे बिहारचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com