

Gujarat Kutch Accident
ESakal
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि ट्रेलरच्या धडकेत आर्मी कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर एक कार ट्रेलरवर आदळल्याने हा अपघात घडला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.