Dalit Girl Attacked During Garba in Gujarat

Dalit Girl Attacked During Garba in Gujarat

esakal

Crime News : गरबा खेळण्यासाठी गेलेल्या दलित तरूणीला शिवीगाळ करत मारहाण; केस ओढून बाहेर काढलं; नेमका कुठं घडला प्रकार?

Dalit Girl Attacked During Garba in Gujarat : ‘तू आमच्या बरोबरीची नाहीस, आमच्या गरब्यात येऊ नको’, असं म्हणत चार महिलांनी तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

Dalit girl attacked and abused during Garba event in Gujarat : नवरात्रोत्सवानिमित्त गरबा खेळण्यासाठी गेलेल्या दलित तरूणीला शिवीगाळ करत तिला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील भरोडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘तू आमच्या बरोबरीची नाहीस, आमच्या गरब्यात येऊ नको’, असं म्हणत या महिलांनी तिला मारहाण केल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com