पंजाबमध्ये गुल पनाग 'आप'ची स्टार प्रचारक

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

चंडीगड : आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा अभिनेत्री गुल पनाग, कुमार विश्वास यांच्या खांद्यावर सोपविली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत.

आपने या निवडणुकीसाठी 40 जणांची नावे निश्‍चित केली असून, त्यामध्ये दलित कार्यकर्ते बंतसिंग झाब्बर, संजय सिंग, भागवंत मन गुरुप्रीतसिंग आदींचा यात समावेश आहे.

पंजाबमधील 30 टक्के दलित मतांवर डोळा ठेवून आपने पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या बंतासिंग झाब्बर यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.

Web Title: gul panag aap's star campaigner in punjab