

Delhi Shooting Near Guru Randhawa's Gym Under Investigation
Esakal
Firing at Guru Randhawa-owned gym in Delhi: पुण्यात जिम मालकावर गोळीबाराची घटना मध्य रात्री घडली. आता असाच प्रकार दिल्लीत घडला असून प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावाच्या मालकीच्या जीमबाहेर गोळीबार केलाय. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर जिम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलीय. Gunfire Outside Guru Randhawa's Gym Sparks Security Concerns