Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Car Driver Nabbed in Rajasthan After Hitting Woman Biker: या अपघातात सिया दुचाकीवरून खाली पडली आणि रस्त्यावर काही मीटर फरफटत गेली. यामध्ये ती थोडक्यात बचावली असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे.
 Rajasthan After Hitting Woman Biker

Rajasthan After Hitting Woman Biker

esakal

Updated on

Kalyan Bainsla Arrested in Rajasthan: गुरुग्राममध्ये एका महिला रायडरचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला धडक देणारा कारचालक कल्याण बैंसला याला राजस्थानमधील दौसा येथून अटक करण्यात आली आहे. देशभरात संताप व्यक्त झालेल्या या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील हे मोठे यश मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com