

crime news
esakal
Guwahati police arrest cab driver: आसाममधील गुवाहाटी येथे पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामानुज गोस्वामी नावाच्या एका कॅब चालकाने कौटुंबिक वादानंतर आपली पत्नी रिया हिची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीचे शीर धडापासून वेगळे करून काळ्या रंगाच्या पॉलिथिन पिशवीत गुंडाळले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले.