२५ वर्षीय रियाची निर्घृण हत्या, डोकं फ्रिजमध्ये ठेवलं, बोटंही कापलेली; ६ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Riya Talukdar Murder सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर पतीने पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे कुत्र्याला खायला घातल्याचाही दावा केला जात आहे.
Riya Talukdar Murder: Woman Killed After Six Months of Love Marriage

Riya Talukdar Murder: Woman Killed After Six Months of Love Marriage

Esakal

Updated on

गुवाहाटीतील हाटीगाव परिसरात एका २५ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. वशिष्ठपूर बायलेनमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडालीय. नूनमती इथं राहणाऱ्या रिया तालुकदार हिचा खून पती रामानुजन गोस्वामीने केलाय. तो मूळचा गौरीपूरचा असल्याचं सांगण्यात येतंय. दोघांचाही ६ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com