

Gyanesh Kumar’s Chhattisgarh Visit Postponed
esakal
Why Was the Chief Election Commissioner’s Visit Deferred? : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या छत्तीसगड दौऱ्याला स्थगिती देण्यात आली आहे. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी त्यांचा छत्तीसगड दौरा नियोजित होता. मात्र, काही महत्त्वाच्या कारणांमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने निवेदनाद्वारे दिली आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.