Police escorting accused Vishal Kumar and his friend after exposing multi-crore insurance fraud in Hapur.
Summary
वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने सुमारे ₹३९ कोटींचा विमा दावा दाखल केला.
विमा कंपनी प्रतिनिधीच्या तक्रारीनंतर विशाल आणि त्याचा मित्र सतीशला पोलिसांनी अटक केली.
तपासात फसवणूक, लाच देण्याचा प्रयत्न व कागदपत्रांमधील विसंगती उघड झाली.
उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये एका तरुणाच्या भयंकर कटाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विम्याचे कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी त्याने आपल्या वडिलांचे, आईचे आणि पत्नीचे मृत्यूचे कट रचला. त्याने प्रथम त्यांना कोट्यवधी रुपयांचा विमा उतरवला, नंतर त्यांना एकामागून एक मारले. पोलिसांनी आता आरोपी मुलाला अटक केली आहे.