

Uttarakhand Sports Development Harbhajan Singh Raises Demand for Modern Training Facilities Before Chief Minister
esakal
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) डेहराडून येथील मुख्यमंत्री निवासस्थानी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास, खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.