काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Harayana Congress काँग्रेसच्या आमदारानं क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांच्या मुलाने कुटुंबाशी असलेलं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलंय. मालमत्ता आणि सरकारी कागदपत्रांमधूनही नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Son Breaks Ties with MLA Father

Son Breaks Ties with MLA Father

Esakal

Updated on

Cross Voting Sparks Family Rift नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही दोन जागा जास्त जिंकल्या. तर हरियाणात काँग्रेसच्या आमदारानं क्रॉस वोटिंग केल्यानं त्यांच्या मुलाने कुटुंबाशी असलेलं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलंय. हथीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहम्मद इसराइल यांच्यावर क्रॉस वोटिंगचे आरोप होत आहेत. या आरोपानंतर मुलगा नाजिम चौधरी याने वडिलांशी नाते तोडल्याची घोषणा केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com