
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या हरियाणातील लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, ज्योतीवर पाकिस्तानी गुप्तचर एजंटना संवेदनशील माहिती दिल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेने आता खळबळ उडाली आहे.