Bahuti Falls : रीवाचा 'बहुती' धबधबा पाहिलात का? पावसाळ्यात खुलते मध्य प्रदेशातील सर्वात सुंदर निसर्गस्थळ

मध्य प्रदेशातील विंध्य प्रदेश आपल्या खनिज संपत्तीसह निसर्गसौंदर्यासाठीही ओळखला जातो. रीवा जिल्ह्याला 'धबधब्यांचे शहर' अशीही ओळख आहे.
Bahuti Waterfall madhya pradesh

Bahuti Waterfall madhya pradesh

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील विंध्य प्रदेश आपल्या खनिज संपत्तीसह निसर्गसौंदर्यासाठीही ओळखला जातो. रीवा जिल्ह्याला 'धबधब्यांचे शहर' अशीही ओळख आहे. येथे बहुती, चचाई, क्योटी आणि पुरवा असे चार प्रसिद्ध धबधबे आहेत. त्यापैकी बहुती धबधबा हा मध्य प्रदेशातील सर्वात उंच धबधबा मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com