Court
sakal
मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असेल, ती सज्ञान असेल तर आई - वडील तिला स्वत:सोबत राहण्यासाठी बळजबरी करू शकत नाहीत असं अलाहाबाद हायकोर्टानं स्पष्ट केलंय. मुलगी कुणाच्या ताब्यात बेकायदेशीरपणे नसेल तर तिला पालकांकडे परत आणण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करता येऊ शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलं.