Bribe Case : ७५ हजारांची मागितली लाच, हफ्ता घेताना हेड कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडलं; कारवाईवेळी हार्ट अटॅक

Bribe Case against Police Head Constable : लाच प्रकरणी कारवाई वेळी आरोपी हवालदाराला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर हवालदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Bribe Crime
Bribe Crimeesakal
Updated on

एका पोलीस हवालदाराला २५ हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. या कारवाई वेळी आरोपी हवालदाराला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर हवालदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोपी पोलीस हवालदाराने मोबाईल टॉवर न हटवण्यासाठी तक्रारदाराकडून ७५ हजारांची लाच मागितली होती. दिल्लीत ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com