
एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाच्या अपघातामुळे भारतात प्रचंड खळबळ उडाली आहे. अहमदाबाद विमानतळावर उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच लंडनला जाणारे विमान कोसळले. यानंतर अनेकांनी यात जीव गमावला आहे. यात अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या ह्रदयस्पर्शी कहाण्या समोर आल्या आहेत. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.