Surat Rain Water on Road
sakal
नवी दिल्ली - देशभर पावसाचा जोर कायम असून उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. जम्मू-काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांत पूर, भूस्खलन, पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळित होण्याच्या घटना घडल्या.