डिजिटल पेमेंटसाठी आता हेल्पलाइन

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : टीव्ही चॅनल्स आणि संकेतस्थळावरून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिल्यानंतर आता सरकारने संपूर्ण देशासाठी एक टोल फ्री हेल्पलाइन आणण्याचा विचार केला आहे.

14444 या क्रमांकावरून ही सुविधा देण्यात येणार असून, याद्वारे लोकांना कॅशलेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच डिजिटल पेमेंटसाठी मदतही करण्यात येणार आहे. या आठवड्याभरातच ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: helpline for digital payment