Bihar High Alert : बिहारमध्ये दहशतवादी घुसखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी (Jaish-e-Mohammed Terrorists) संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याची माहिती मिळाली असून, पोलिस मुख्यालयाने आज (२८ ऑगस्ट २०२५) तातडीने हाय अलर्ट जारी केला आहे.