३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

High Court citizenship case महिलेनं तिच्या कागदपत्रांमध्ये जन्मतारीख चक्क ३० फेब्रुवारी १९९० अशी असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय इतर कागदपत्रांमध्येही त्रुटी असल्याचं सांगत न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली.
court

court

sakal

Updated on

एका मुस्लिम महिलेला भारतीय नागरिक मानण्यास नकार देणाऱ्या फॉरेनर्स ट्रिब्युनलचा आदेश गुवाहाटी हायकोर्टानं कायम ठेवला. या प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने एक विचित्र बाबही स्पष्ट केली. न्यायालयाने म्हटलं की, महिलेनं तिच्या कागदपत्रांमध्ये जन्मतारीख चक्क ३० फेब्रुवारी १९९० अशी असल्याचं सांगितलं होतं. कोणत्याही परिस्थितीत हे शक्य नाही. इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात ३० दिवस नसतात. February 30 Birth Date Row: High Court Rejects Muslim Woman’s Petition Over Citizenship Document Errors

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com