
Himachal Pradesh High Court ruling clarifies that human teeth are not considered a dangerous weapon under IPC Section 324.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने निर्णय दिला की मानवी दात धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाही.
हा निर्णय एका अत्याचार प्रकरणात देण्यात आला जिथे सत्र न्यायालयाने चुकीचा निकाल दिला होता.
न्यायालयाने स्पष्ट केले की दातांमुळे गंभीर इजा होऊ शकते, पण ते कायदेशीरदृष्ट्या "धोकादायक शस्त्र" नाही.
मानवी दात हे धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाही, ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते असा निर्णय हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायायलाने दिला आहे. एसका पीडितेवर अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने चुकीचा निकाल दिला असल्याचे नमूद केले.