Aadhaar Card Rule: मोठी बातमी! १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही; असा निर्णय नेमका कुणी घेतला अन् का? नवे नियम लागू

Aadhaar card rules:आसामचे हिमंता बिस्वा सरमा मंत्रिमंडळाने संशयित स्थलांतरितांना आधार कार्ड न देण्याचा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत परवानगीसाठी जिल्हा आयुक्तांना राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करावे लागतील.
Aadhaar Card Rule

Aadhaar Card Rule

ESakal

Updated on

आसाममधील हिमंता बिस्वा सरमा सरकारने अवैध स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली आहे. संशयित स्थलांतरितांना आधार कार्ड न देण्याचा निर्णय हिमंता बिस्वा सरमा मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाला संबोधित करताना ते म्हणाले की, राज्यात १८ वर्षांवरील संशयित व्यक्तींना यापुढे आधार कार्ड दिले जाणार नाही. राज्यात अवैध स्थलांतरितांचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com