
Wedding At Rashtrapati Bhavan: देशाचं राष्ट्रपती भवन... एक अशी वास्तू ज्याला भारताचा मोठा ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिलं जातं. जिथे पद्म पुरस्कारांचं वितरण केलं जातं. जिथे अमेरिका, रशियासह जगभरातील सन्माननीय पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं. त्याच राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच एक विवाह सोहळा होणार आहे. आता हा विवाहसोहळा नेमका कुणाचा, कधी पार पडणार? जाणून घ्या.