Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Hormuz Attack Indian Soldiers Missing: हल्ला झालेल्या एमटी पेट्रो डॉल्फिन जहाजावरील नऊ भारतीयांची सुटका करण्यात आल्याची केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची माहिती
Hormuz Attack Indian Soldiers Missing

Hormuz Attack Indian Soldiers Missing

esakal

Updated on: 

Hormuz Attack Indian Soldiers Missing: होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ दोन तेलवाहू जहाजांवर हल्ले झाल्याने सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ला झालेल्या एका जहाजावरील दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाले असून, दुसऱ्या जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे समजते. भारताने या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करत निषेध नोंदवला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com