Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान नेमके कसे कोसळले? अपघाताचे कारण आले समोर, जाणून घ्या...

Air India flight Crash: अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. विमानतळावरून उड्डाण घेताना एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे.
Air India flight Crash Reason
Air India flight Crash ReasonESakal
Updated on

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक होते. घटनास्थळी मोठी गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी अनेक घरांचे नुकसान झाले आहे. जवळील अनेक वाहने जळाली आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. टेक ऑफनंतरच हा भीषण अपघात घडला आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की, हा विमान अपघात नेमका कसा घडला? याबाबत आता माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com