Pahalgam Attack: पहलगाममध्ये दुपारी २.२५ वाजता हल्ला; पण सैन्याला माहिती कधी मिळाली? पहिला फोन कुणाला?

Pahalgam Terrorist Attack: वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांसोबत सुमारे ४५ मिनिटे बैठक घेतली. या बैठकीत जेपी नड्डा आणि एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीनंतर एक मोठी बैठकही झाली.
Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist AttackESakal
Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून एजन्सी तपासात गुंतल्या आहेत. दररोज महत्त्वाची माहिती बाहेर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज तपास यंत्रणांचे पथक मेटल डिटेक्टरच्या मदतीने बैसरन व्हॅलीमध्ये कसून शोध घेत आहे. यात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com