Heritage Travel: कुठे आहे महाभारतातील लाक्षागृह? उलगडणार ४००० वर्षे जुन्या संस्कृतीचे रहस्य! 'हेरिटेज ट्रेल'मधून युवकांना मिळणार रोजगार!

बागपत हेरिटेज ट्रेलमुळे लाक्षागृह, पांडवकालीन गुफा, सिनौलीतील उत्खनन आणि प्राचीन मंदिरे पर्यटकांसाठी खुले; ४००० वर्षे जुन्या संस्कृतीचा ठसा नव्या पिढीसमोर जिवंत होणार
४००० वर्षे जुन्या 'लाक्षागृहा'चे रहस्य उलगडणार! 'बागपत हेरिटेज ट्रेल'चा दिमाखदार प्रारंभ; पर्यटन क्षेत्रातून स्थानिकांना मिळणार बंपर रोजगार

४००० वर्षे जुन्या 'लाक्षागृहा'चे रहस्य उलगडणार! 'बागपत हेरिटेज ट्रेल'चा दिमाखदार प्रारंभ; पर्यटन क्षेत्रातून स्थानिकांना मिळणार बंपर रोजगार

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आज १८ एप्रिल २०२६ रोजी 'जागतिक वारसा दिना'चे औचित्य साधून 'बागपत हेरिटेज ट्रेल'चा दिमाखदार प्रारंभ होत आहे. ४००० वर्षे जुनी संस्कृती आणि महाभारतातील ऐतिहासिक प्रसंगांची साक्ष देणारा हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.

आज सुरू होणाऱ्या या विशेष पर्यटन मार्गामुळे पांडवांच्या पराक्रमाच्या आणि श्रीकृष्णाच्या लीलेच्या पाऊलखुणा जवळून पाहण्याची संधी देश-विदेशातील पर्यटकांना मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com