

drawing nationwide attention and triggering major political reactions.
sakal
नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर सुरू झालेली ही मोहीम हळूहळू देशभरातील तरुणांचा आवाज झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे ‘इन्स्टाग्राम’सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता मोठ्या जनआंदोलनांचे प्रभावी माध्यम बनत असल्याचेही अधोरेखित झाले.