चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरडाओरडा करताच हत्या; आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू

Karnataka police encounter : चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करताना तिनं आरडाओरडा केल्यानं आरोपीनं तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपीला अटक करायला गेले असताना झालेल्या चकमकीत आरोपीचा मृत्यू झालाय.
Pune Crime News
Pune CrimeEsakal
Updated on

कर्नाटकात हुबळीत ५ वर्षीय चिमुकलीचं अपहरण करूण हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय. आरोपीने चिमुकल्या मुलीवर बलात्काराचाही प्रयत्न केला होता. पोलिसांनी सांगितले की, अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीचा मृतदेह एका रिकाम्या इमारतीत आढळला होता. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडालीय.

Pune Crime News
६ दिवसात २३ जणांकडून अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे रॅकेटपर्यंत; आरोपींच्या फोनमध्ये ५४६ मुलींचे व्हिडीओ, महाराष्ट्रासह ६ राज्यात कनेक्शन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com