Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

Inspiring interfaith harmony story from Kerala: हिंदू कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिल्यावर मुस्लिम महिला पंचायत सदस्येने पुढाकार घेत हिंदू विधीनुसार अंत्यविधी पार पाडत मानवतेचा सेतू उभारला.
Breaking Religious Barriers: Kerala Woman Wins Hearts by Performing Hindu Funeral

Breaking Religious Barriers: Kerala Woman Wins Hearts by Performing Hindu Funeral

sakal

Updated on

कासारगोड (केरळ): कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका हिंदू व्यक्तीच्या पार्थिवावर त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर पंचायत समितीची सदस्य असलेल्या येथील एका मुस्लिम महिलेने हिंदू शास्त्रानुसार अंत्यविधी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com