

Hurun India Under 35 List - 2026 iit delhi
esakal
New Delhi: अतिशय कमी वयात उद्योगाची उभारणी करणाऱ्या तरुण उद्योजकांना घडविणाऱ्या विद्यापीठांच्या यादीत IIT Delhi अव्वल ठरली आहे. आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी मुंबई या संस्थाना मागे टाकत 'दिल्ली'ने बाजी मारली आहे.