Crime News : पतीने केली पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले अन् सासऱ्यांना फोन करुन म्हणाला...

Murder News : हलिमावू पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवले. पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. आता हलिमावू पोलिस आरोपीला बेंगळुरूला नेण्याची तयारी करत आहेत तिथे त्याची कसून चौकशी केली जाईल.
Husband murdered his wife in Bengaluru
Husband murdered his wife in Bengaluru
Updated on

बेंगळुरूच्या हुलीमावू भागातील खळबळजनक सुटकेस हत्याकांडातील आरोपी पती राकेशला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हत्येनंतर तो फरार होऊन पुण्याला लपला होता. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) च्या आधारे पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि हलिमावू पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवले. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. आता हलिमावू पोलिस आरोपीला बेंगळुरूला नेण्याची तयारी करत आहेत तिथे त्याची कसून चौकशी केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com