हैद्राबाद (नामपल्ली) : शहरातील नामपल्ली परिसरात एका वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरात मानवी हाडांचा सापळा सापडल्याने खळबळ उडाली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा उलगडा एका जुन्या नोकिया फोनमुळे (Nokia Phone) झाला असून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत.