HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

Hyderabad Man Arrested for Injecting HIV-Infected Blood into Woman After Marriage Was Called Off : हैदराबादमध्ये लग्न मोडल्यानंतर संतप्त तरुणाने तरुणीला जबरदस्तीने एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना; पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
Hyderabad Horror: Man Injects HIV-Infected Blood into Woman After Marriage Called Off

Hyderabad Horror: Man Injects HIV-Infected Blood into Woman After Marriage Called Off

esakal

Updated on

हैदराबादमध्ये एका तरुणाने आपल्या तरुणीवर भयानक हल्ला चढवला. लग्न मोडल्यानंतर संतापाने बेभान झालेल्या २४ वर्षीय तरुणाने २२ वर्षीय युवतीला जबरदस्तीने एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. ही घटना ११ मार्च रोजी घडली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com