I Love Mohammad Controversy
esakal
I Love Mohammad Controversy : उत्तर प्रदेशातून सुरू झालेला 'आय लव्ह मोहम्मद' वाद आता उत्तराखंडमध्ये पोहोचला असून तिथेही अशांतता निर्माण झाली आहे. काशीपूरमध्ये या वादामुळे मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी तीन नामांकित व्यक्तींविरुद्ध आणि तब्बल ५०० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.